मराठी विश्व ची गोड गोड मकर संक्रांत
Reading Time: 2 minutesनमस्कार, नवीन वर्षाचा आपला पहिला कार्यक्रम एकदम दणक्यात साजरा झाला हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेलच. नवीन जुन्या सर्व सभासदांनी बालगोपाळांसह उत्साहाने हजेरी लावली होती आणि २७ जानेवारीची संध्याकाळ एका वेगळ्याच जोशात रंगली. मॉर्गनविल मंदिराच्या प्रशस्त हॉलमधे संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी तीनशेहून अधिक मंडळी अगदी नटून थाटून आली होती. ओम नोम जी आद्याच्या भक्तिमय सुरेल स्वागतानंतर सगळ्यांना…