Asen Me Nasen Me
Reading Time: < 1 minute
Tickets are selling fast! Book your tickets today!
✨ नाती, भावना आणि तीन पिढ्यांच्या सुंदर प्रवासाची कहाणी सांगणारं बहुचर्चित नाटक ” असेन मी… नसेन मी… ” नीना कुळकर्णी,शुभांगी गोखले अमृता सुभाष यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा अविस्मरणीय अनुभव लवकरच न्यू जर्सी मध्ये येतआहे. मराठी रंगभूमीवरील या हृदयस्पर्शी नाट्यप्रवासाचा भाग व्हायला विसरू नका!
🎟️ *तिकीट बुकिंग:* www.tugoz.com/amnm


