तुम्ही म्हणाल, "काय?, मार्च महिन्यातल्या ‘वृत्त’मधे संक्रांतीचा लेख”? “अहो, काय करणार, आमचा कार्यक्रमच झाला जानेवारीच्या शेवटाला, त्यामुळे फेब्रुवारीची लेख द्यायची शेवटची तारीख निघून गेली आणि सरते शेवटी मार्चमधे कुठेतरी जागा मिळाली, बघा!" तर मंडळी, तीळ गूळ घेऊन आणि देऊन, गुळपोळी खाऊन, सर्वांनी गोड गोड बोलत बोलत आपापल्या घरी संक्रांतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला असणार यात…